जिल्ह्यात आज ११९ बाधित रूग्ण ; २०४ रूग्ण कोरोनामुक्त

0

जळगाव (प्रतिनीधी) आज दिवसभरात जिल्ह्यात ११९ रुग्णांची नोंद झाली. तर आज २०४ रूग्ण बरे झाले आहे. दरम्यान गेल्या २४ तासात ०२ रुग्णाचा जीव गेला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५२ हजार २९० वर पोचली.

असे आढळले रुग्ण
जळगाव शहर १३, जळगाव ग्रामीण १०, भूसावल १९, अमळनेर ०५, चोपडा ०८, पाचोरा १०, भडगाव ०३,धरणगाव ०३, यावल १२, एरंडोल ००, रावेर ०७, जामनेर ११, पारोळा ०८, चाळीसगाव ०६, मुक्ताईनगर ००, बोदवड ०० व इतर जिल्ह्यातील ०१.

दिलासादायक बाब अशी की जिल्ह्यात आतापर्यंत ४९ हजार ३५४ रूग्ण बरे झाले आहे. गेल्या २४ तासांत ०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या १२४८ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.