जळगाव मुस्लिम मंच साखळी उपोषणाचा अकरावा दिवस

0
नागरिकत्व कायद्याची होळी; राष्ट्रवादी कांग्रेस महिलांचा सक्रिय सहभाग 
 
जळगाव – नागरिकत्व कायदा रद्द करा या मागणीसाठी जळगाव मुस्लिम मंच मार्फत जिल्हाधिकारी जळगाव कार्यालया समक्ष साखळी उपोषण सुरू असून गुरुवारी साखळी उपोषणाचा अकरावा दिवस होता या दिवशी नागरिकत्व कायदा अर्थातच  सीएए ची जाहीररीत्या होळी करण्यात आली.
 अकराव्या दिवशी इकरा यूनानी कॉलेज चे विद्यार्थी व मन्यार वाडा येथील तरुण व वयस्कर यांचा समावेश होता त्यासोबतच राष्ट्रवादी पक्षाच्या महिला विंगच्या सदस्यांनी सुद्धा साखळी उपोषणात सक्रिय सहभाग नोंदवून या कायद्याचा निषेध नोंदविला.
 या उपोषणाची सुरुवात इकरा कॉलेजचे वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी माजिद शेख यांनी पवित्र पुराण पठाणाने केली.
 सय्यद चाँद सय्यद अमीर  व डॉक्टर  डॉ शोएब यांच्या व सौ कल्पना पाटील यांच्या नेतृत्वात हे साखळी उपोषण पार पडले.
 *उपोषनार्थीना यांनी केले मार्गदर्शन*
 डॉक्टर समीर , मुफ़्ती हारून, मुजाहिद मजिद, आबिद हारून, रफिक शा, प्रतिभा शिंदे ,जयश्री पाटील, कल्पनाताई पाटील, फैजपुर चे उपनगराध्यक्ष कुर्बान शेख,हाफिज इमरान, मुकुंद सपकाळे, हरीश सैयद, अब्दुल करीम सालार, मौलाना मुजम्मिल, कलीम शेख, फैजपुर व फारुक शेख यांनी मार्गदर्शन केले.
*निवेदन*
 इकरा यूनानी चे निवेदन 
 यूनानी तर्फे डॉक्टर शोएब यांच्या नेतृत्वाखाली मुनीब सय्यद, शाहरुख खाटीक, आरिफ खान, आबिद बागवान, डॉक्टर उबेद शेख, दयान शेख, मजीद खान, यांनी
 तर मनियार वाडा तर्फे सय्यद चाँद सय्यदमीर, यांच्या नेतृत्वाखाली इक्बाल वजीर, तय्यब इब्राहीम, अब्दुल रहीम, एडवेकट अमीर शेख, अब्दुल रउफ़,खलील अहमद ,सईद अहमद ,अफजल खान, वसीम करामत अली , यांनी अप्पर जिल्हाधिकारी बेडसे यांना निवेदन दिले
 
*सीएए ची होळी*
 नागरिकत्व कायदा संशोधन बिलाचे कायद्यामध्ये रुपांतर झाले त्या सहा पानी कायद्याची आज हजारोच्या संख्येने उपस्थित सर्वांसमक्ष होळी करण्यात आली प्रथम या कायद्याची माहिती फारुक शेख यांनी विशद केली व त्याचे दुष्परिणाम एन आर सी स्वरूपात कसे आणण्याचा बेत या सरकारचा आहे हे उदाहरणासहित स्पष्ट  करून दिले त्यामुळे एकच गजरात हजारो युवकांनी या कायद्याची होळी केली.
 *अकराव्या दिवशी या मान्यवरांची  होती उपस्थिती*
 राष्ट्रवादीच्या सौ कल्पना पाटील, श्रीमती मीनल पाटील ,सौ जयश्री उमेश पाटील ,ममता राजू तडवी, अर्चना कदम ,सौ कमल पाटील, कलाबाई अहिरे ,श्रीमती मीनाक्षी चव्हाण, हवाई अहिरे ,फैजपूर चे माजी उपनगराध्यक्ष सलीम खान कादर खान व शेख कलीम, अनवर शिकलकर, अजित खान, मोहम्मद ताहेर ,काझी सुजल, आरिफ टेलर, शेख हुसेन, गणि सय्यद नूर ,हारून शेख ,सलीम मोहम्मद, अल्ताफ शेख ,ताहेर शेख ,रईस  जैनोद्दीन, तर इकरा महाविद्यालयाचे शोएब अखतर, अब्दुल्ला मुनीर,शोएब खान, शेख अरबाज, मोहम्मद अजीज ,पठाण अन्सार ,सखी खान ,मोहम्मद कैफ, सय्यद चाँद, खान मोहम्मद, कैफ मोहम्मद ,आनिश शेख, रहमान मोहम्मद ,जुनेद अब्दुल कलाम, एजाज खान, शेख अदनान, मोहम्मद ऑफिस मोहम्मद शेख नवीन शाहिद सय्यद डॉक्टर इक्बाल शह डॉक्टर इक्बाल शेख डॉक्टर शेख सलमा, डॉक्टर फैसल खान आदींची उपस्थिती होती उपोषणाची सांगता मौलाना मुजम्मिल यांच्या दुवा ने झाली

Leave A Reply

Your email address will not be published.