जळगाव जिल्ह्यात आज 19 कोरोना बाधित रुग्ण आढळले

0

जळगाव 

जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 19 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 53 जणांनी कोरोनावर मात केली आहे .

जळगाव शहर- 05 , जळगाव ग्रामीण- 00 , भुसावळ -00 , अमळनेर -00 , चोपडा -00 , पाचोरा -01 , भडगाव -02 , धरणगाव -00 , यावल 00 , एरंडोल 00 , जामनेर -01, रावेर 03 , पारोळा -00 , चाळीसगाव -07 , मुक्ताईनगर- 00 , बोदवड -00 आणि इतर जिल्हे 00 असे एकुण 19 बाधित रूग्ण आढळले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.