जळगाव जिल्ह्यात आज 16 कोरोना बाधित रुग्ण आढळले

0

जळगाव

जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 16 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 22 जणांनी कोरोनावर मात केली आहे .

जळगाव शहर- 04 , जळगाव ग्रामीण- 00 , भुसावळ -04 , अमळनेर -00 , चोपडा -00 , पाचोरा -00 , भडगाव -00 , धरणगाव -00 , यावल 00 , एरंडोल 00 , जामनेर -00, रावेर 01 , पारोळा -00 , चाळीसगाव -07 , मुक्ताईनगर- 00 , बोदवड -00 आणि इतर जिल्हे 00 असे एकुण 16 बाधित रूग्ण आढळले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.