जळगाव जिल्ह्यात आज नवे ५ कोरोना बाधित आढळले

0

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नाहीत. जळगाव जिल्ह्यात आज नवीन 56 कोरोना बाधित रूग्ण आढळले. त्यात जळगाव शहर ४, भुसावळ १९, चोपडा ३, धरणगाव ९, यावल ५, जामनेर १३, रावेर १ , पारोळा २ असे ५६ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णाची संख्या 1165 इतकी झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.