जळगाव जिल्ह्यात आज एक कोरोना बाधित रुग्ण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात भुसावळ येथे एक कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाला आहे.

भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव करत कर्नाटकमध्ये दोन रुग्ण आढळले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. याच पाश्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

जळगाव जिल्ह्यात होम आयसोलेशन केलेल्या पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या 09 आहे. तसेच आज एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाहीय. तर जिल्ह्याचा रिकव्हरी दर 98. 18% आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.