जळगाव आगारातून १०५ बसेस मुबईकरासाठी !

0

जळगाव (प्रतिनिधि) वीन बसस्थानकातून जिल्हयातून १०५ बसेस मुबईमधील चाकरमान्यांसाठी व कोकणातील भाविकांना गौरी गणपती यात्रेनिमित्त राज्य मार्ग परिवहन मंडळ तर्फे२९ ऑगस्ट पासून जादा वाहतुकीसाठी कोकणात रा प मंडळ  बसेस जाणार आहेत. जामनेर, यावल, चोपडा, रावेर,अमळनेर, या डेपोतून बस पाठविल्या आहेत.
गौरी गणपती यात्रा हा सण वर्षातून एक वेळा येत असतो म्हणून याठिकाणी  जिल्ह्याच्या  आगारातून २८ व २९ऑगस्ट रोजी अश्या दोन टप्प्या, टप्याने  पाठविल्या आहेत आणि या सर्व बस ठाणे जिल्हा येथील शहापूर आगारात दाखल झाल्या आहेत तसेच मुबईतील वेगवेगळ्या आगारातही पाठविण्यात येणार असून  ह्या यात्राकरिता कोकण,मुबई ,सिंधदुर्ग, अन्य भागातून भाविक मोठ्या संख्येने याठिकाणी येत असतात,मोठ्या प्रमाणात यात्रा हि  साजरी केली जात असते यानिमित्त जळगाव आगारातून  काही बस फेऱ्या  औरंगाबाद,अमळनेर,चोपडा,रावेर, भाबुळगाव, भोकर, दहिगाव संत,चाळीसगाव,लामांजन,करमाड,रवजा,नांद्रा,चांदसर,धरणगावया मार्गाने धावणाऱ्या बस १०ते १२,दिवस उशिरा सुटणार आहेत अशी माहिती रा प मंडळाचे  एसटी चालक यांच्या कडून मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.