जळगावात आठ जणांच्या टोळक्यांचा तरुणावर जीवघेणा हल्ला !

0

जळगाव : येथील रेल्वे स्टेशन जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ आठ जणांच्या टोळक्यांनी तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना आज दुपारी समोर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.