जनता कर्फ्यू : जळगाव शहर १०० टक्के बंद (व्हिडीओ )

0

जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात जनता संचारबंदी ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सकाळी दूध विक्रते, वृत्तपत्र विक्रेते आणि अन्य अत्यावश्यक सेवा वेगळ्या तर सर्व व्यवहार बंद (ठप्प) आहेत. नागरिक रस्त्यावर नाही तसेच बाजार पेठा बंद असल्याने खरोखरीच संचारबंदी सारखे स्वरूप संपूर्ण जळगाव जिल्ह्यात प्राप्त झाले आहे.

सराफ बाजार परिसर…

कालिंका माता…

अजिंठा चौफुली…

इच्छा देवी चौक…

आकाशवाणी…

गोलाणी मार्केट…

बस स्टॅन्ड…

नेहरू चौक…

Leave A Reply

Your email address will not be published.