चौगावचा कोमल धनगरची नवोदयसाठी निवड

0

लासुर, ता.चोपडा(वार्ताहर)-परिसरातील चौगाव जि.प.उच्च प्राथमिक विद्यालय चौगाव या शाळेतील विद्यार्थिनी कुमारी कोमल संदिप धनगर या विद्यार्थीनीची इयत्ता सहावीसाठी नवोदय साठी निवड झाली आहे.ग्रामिण भागातून तालुक्यात निवड झालेली एकमेव विद्यार्थीनी असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटिल सर यांनी सांगितले.

यानिवडीसाठी कुमारी कोमल धनगरला वर्गशिक्षक सुधाकर पाटिल,प्रीतम सोनवणे,मुख्याध्यापक राजेंद्र पाटिल,सर्व शिक्षक व्रुंद,वडील संदिप हरी धनगर,आई जयश्री संदिप धनगर यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.