चिंचखेड प्र.बो.येथिल सरपंचपती बेपत्ता

0
बोदवड – तालुक्यातील चिंचखेड प्रगणे येथील विद्यमान सरपंच अनिता लक्ष्मण दांडगे यांचे पती लक्ष्मण रविंद्र दांडगे (वय ३०) हे २६ आगस्ट रोजी दुपारी २ च्या सुमारास घरातून कोणाला काही न सांगता निघून गेले असून अद्यापपर्यंत घरी परतलेले नाही.उंची ६ फुट,रंग सावळा,शरिराने सडपातळ उजव्या हातावर स्वत:चं नाव गोंधळले असून याप्रकरणी त्यांची आई प्रमिलाबाई रविंद्र दांडगे वय (५०) यांच्या खबरीवरून पोलिस ठाण्यात १५/२०१९ प्रमाणे हरवल्याची नोंद करण्यात आली असून,कोणाला आढळल्यास (०२५८२-२७५३३३) बोदवड पोलिस स्टेशन भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.