गोराडखेडा नजिक प्रेमीयुगुलाची किटनाशक पिऊन आत्महत्या

0

पाचोरा(प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा पी. जे. रेल्वेच्या मोठ्या पुलाकडे जाणाऱ्या मार्गा जवळील शेताजवळ एका ३५ वर्षीय पुरूष व ३० वर्षीय महिलने कीटकनाशके औषधे प्राशन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

दि.१७ जून बुधवार रोजी दुपारी एक वाजेपुर्वी गोराडखेडा पाचोरा – जामनेर रेल्वे गेट पासून मोठ्या रेल्वे पुलाकडे जाणाऱ्या मार्गावरील शंभर मीटर अंतराच्या अलीकडे ३५ वर्षीय उमेश हरी शेळके वय अंदाजे ३५ व ३० वर्षीय पिंकी (पुर्ण नाव माहित नाही) या दोघांनी शेतीसाठी वापरले जाणारे विषारी किटक नाशक औषधी घेऊन आत्महत्या केल्याचे जवळील एका शेतकऱ्याला दिसून आले. घटनेची माहिती गोराडखेडा येथील माजी सरपंच मनोज पाटील व संजय पोलिस पाटील यांना माहिती दिली असता त्यांनी घटनेची माहिती पाचोरा पोलिसा…

Leave A Reply

Your email address will not be published.