केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या जळगाव तालुकाध्यक्षपदी किशोर पाटील

0

जळगाव – केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीची जळगाव तालुका कार्यकारणी नुकतेच जाहीर करण्यात आली .किशोर पाटील यांची तालुका अध्यक्षपदी म्हणून निवड करण्यात आली . ही निवड राष्ट्रीय संघटन सचिव शिवचरण उज्जैनकर यांनी येथे केली.  जळगाव कार्यकारिणी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष .प्रदीप नारखेडे, सौ ज्योती राणे ,कार्याध्यक्ष .अजयकुमार पाटील, सचिव ,महेंद्र फेगडे, सहसचिव .रवींद्र  राव ,कोषाध्यक्ष एकनाथ  सुतार आदी पदाधिकाऱ्यांची निवड उज्जैनकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.