एरंडोल येथे जनता कर्फ्यू चे 100% पालन

0

एरंडोल | प्रतिनिधी पंकज महाजन

एरंडोल येथे जनता कर्फ्यू चे 100% पालन होत असल्याने एरंडोल शहरातील वर्दळीच्या व बसस्थानकातील परिसरात पूर्णपणे शुकशुकाट आढळून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.