एरंडोल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रम संस्कार शिबिरात विविध उपक्रम

0

एरंडोल: – येथील डी डी एस  पी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर खडकेसिम येथे घेण्यात आले संस्था अध्यक्ष अमित पाटील यांचे अध्यक्षतेखाली शिबिराची सांगता करण्यात आली या सात दिवसीय शिबिरात स्वयंसेवकांनी जलसंधारण बंधारा बांधा स्वयंसेवकांचा साठी वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले योगशिक्षक किशोर सोनार यांचे योगा प्रशिक्षणाचा कार्यक्रम रोज सकाळी घेण्यात आला

प्राध्यापक आत्माराम शिनकर यांनी अहवाल वाचन केले प्राध्यापक नरेंद्र तायडे यांनी सूत्रसंचालन केले प्राध्यापक डॉक्टर रेखा साळुंखे यांनी आभार प्रदर्शन केले याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर ए आर पाटील माजी प्राचार्य व्ही के बदाने प्राध्यापक बडगुजर शमा शमा साळी राजेंद्र पाटील   गोरख पाटील महेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कोल्हापूर येथे विद्यापीठ शिबिरात स्वयमसेवक पूरग्रस्तांना मदती त केलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.