अलाहबाद रेल्वे स्थानकाच्या नावात बदल

0

भुसावळ (प्रतिनिधी )- 

भारत सरकारच्यावतीने  अलाहबाद रेल्वे स्थानकाचे नावात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .  यामध्ये

1) अलाहबाद जंक्शन आता प्रयागराज जंक्शन .

2) अलाहबाद छोकी चे नाव  – प्रयागराज छिवकी तर

3)   प्रयाग घाट याचे   नविन नाव   – प्रयागराज संगम असे असेल . प्रवाश्यांनी याची नोंद घ्यावी असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.