अमळनेर स्वीकृत नगरसेवक पदी फिरोज मिस्त्री

0

अमळनेर:- स्वीकृत नगरसेवक पदी फिरोज मिस्त्री यांची निवड  आज मा .जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये घेण्यात आलेल्या आजच्या बैठकीत माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या मित्र परिवाराचे माजी नगरसेवक फिरोज मिस्त्री यांची निवड करण्यात आली .सर्व समाजाला संधी देण्याचा हेतूने डॉ.रवींद्र चौधरी व मा.आ.शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आज मित्र परिवाराचे फिरोज मिस्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला.    याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी मित्र परिवाराचे गटनेते बबली पाठक,नगरसेवक सलिम टोपी, सौ .सविता संदानशिव,शाम पाटील,श्रीमती मायाबाई लोहरे,नरेंद्र चौधरी, सौ.जोती महाजन,सौ.राजमाला महाजन, पंकज चौधरी, यांच्या सह असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते…यावेळी नगर परिषदेच्या बाहेर फटाके फोडण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.