Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»७ वर्षाच्या मुलाला गळफास देत विवाहितेची आत्महत्या
    गुन्हे वार्ता

    ७ वर्षाच्या मुलाला गळफास देत विवाहितेची आत्महत्या

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 9, 2021No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    तालुक्यातील वनारवाडी शिवारात विवाहितेने एका इसमाच्या त्रासाला वैतागून आपल्या सात वर्षाच्या मुलाला गळफास देत स्वतः देखील गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. संगिता प्रकाश पवार (वय २५, रा. मंगरुळ ता. चांदवड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून तिने आपला मुलगा कार्तिक प्रकाश पवार (वय ७ ) याची हत्या केली आहे.

    वनारवाडी येथे संगीता प्रकाश पवार आपला मुलगा कार्तिक याच्यासोबत भाड्याच्या खोलीत रहात होती. तिच्यासोबत पोपट संपत पवार (वय ३०,  रा. मंगरुळ, ता. चांदवड) हा देखील रहात होता. पोपट नेहमी मद्यपान करुन तिला मारहाण व शिवीगाळ करत होता. त्याच्या रोजच्या त्रासाला वैतागून संगीता पवार हिने 4 ऑगस्ट रोजी कार्तिक यास गळफास देत त्याची हत्या केली. त्यानंतर स्वत:नेदेखील गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली.

    दिंडोरी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत पुढील कारवाई केली. संगीता पवार विरुद्ध मुलगा कार्तिक पवार यास गळफास दिल्याबद्दल खुनाचा गुन्हा दाखल केला. पोपट पवार याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी पुढील तपास दिंडोरी पोलिस स्टेशनचे पो.नि. अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन नवले करत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    crime news latest news Nashik
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif