हेमलाल खडसे

0

जळगाव- शहरातील भवानीपेठ भागातील रहिवासी हेमलाल गोविंद खडसे (७५) यांचे निधन झाले. हर्षल, खेमराज खडसे यांचे वडील तर शरद खडसे यांचे ते लहान बंधू होत.

Leave A Reply

Your email address will not be published.