Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»हिवाळ्यात ‘ही’ फळे खा, आरोग्यासाठी ठरतायत फायदेशीर
    ताज्या बातम्या

    हिवाळ्यात ‘ही’ फळे खा, आरोग्यासाठी ठरतायत फायदेशीर

    By January 7, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई :  हिवाळ्यात वातावरणातील बदलाप्रमाणे शरीरात देखील काही बदल जाणवतात. अशावेळी पौष्टिक आहार हाच उत्तम पर्याय असतो. या दिवसांमध्ये सकस आहारासोबत फळांच सेवन करणं देखील तेवढंच गरजेचं असतं.

     संत्र

    संत्र हे बाजारात आपल्याला दोन ऋतूमध्ये दिसतात. पण हिवाळ्यात येणारी संत्री ही खास करून गोड असतात. संत्र खाण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते.

    स्ट्रॉबेरी 

    हिवाळ्यात हमखास मिळणारं आणि खाल्ल जाणारं फळ म्हणजे स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी फक्त दिसायलाच सुंदर असते असं नाही तर त्याचे फायदे देखील खूप आहे. स्ट्रॉबेरीमुळे प्रतिकार शक्ती प्रचंड प्रमाणात वाढते आणि तुमची त्वचा अधिक सुंदर म्हणजे तरूण दिसण्यासाठी याचा खूप फायदा होतो.

    सिताफळ 

    हिवाळ्यातील सिताफळ देखील अत्यंत महत्वाचं फळ आहे. अनेकांना यामध्ये खूप बिया असल्यामुळे खायला कंटाळा करतात. पण तुम्ही एकदा या फळाचे फायदे जाणून घेतल्यावर तुम्हाला अंदाज येईल की, या फळाचं किती महत्व आहे. सिताफळ हे लहान मुलांसाठी अत्यंत महत्वाच फळ आहे. वजन वाढण्याकरता हे फळ खाल्लं जातं.

    अंजीर 

    अनेकदा अंजीरचा वापर सुक्यामेव्यात केला जातो. मात्र हिवाळ्यात अंजीर हे फळ देखील अत्यंत गुणकारी आहे. सुक्यामेव्यातील अंजीर आपण वर्षभर खावू शकतो. पण ताजं अंजीर अत्यंत फायदेशीर आहे. अंजीर हे फळ पुरूषांसाठी अत्यंत महत्वाचे आहे.

    पपई 

    हिवाळ्यातील आदर्श फळ म्हणजे पपई. थंड वातावरणात तुमच्या शरीरातील उष्णता सांभाळून ठेवण्यासाठी पपईचा खूप फायदा होतो. थंडीशी दोन हात करण्यासाठी पपई जरूर खावा.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif