Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»हातगाव येथे १८ जुगारींना अटक, ग्रामीण पोलीसांची कामगिरी
    गुन्हे वार्ता

    हातगाव येथे १८ जुगारींना अटक, ग्रामीण पोलीसांची कामगिरी

    By May 7, 2019No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव :-अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथे जन्ना मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या 18 जुगारी ना काल चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळील 34540 रोख रक्कम सह जुगार खेळण्याचे साहित्य जमा करून कार्यवाही केली.

    याबाबत असे की चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाली की हातगाव येथे जन्ना मन्ना नावाचा जुगाराचा डाव खेळला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश मुलगीर, पोलीस कॉन्स्टेबल संपत आहेर, पोलीस नाईक भूपेश वंजारी ,शांताराम पवार, निलेश पाटील ,बिभीषण सांगळे ,यांनी काल दुपारी तीन वाजता हातगाव येथे खेळला जात असलेला जन्ना मन्ना नावाच्या जुगारावर छापा मारून 18 जुगारी ना ताब्यात घेतले व त्यांच्याजवळील रोख रक्कम 34540 रुपये रोख व ५२ पत्त्यांचा कॅट असे जुगाराचे साहित्य ही जमा करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार

    August 17, 2026

    शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण

    August 17, 2026

    फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या

    August 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif