हाजी शेख मुनाफ शेख अब्दुल ताज्या बातम्या By On Jun 6, 2019 0 Share यावल : शहरातील खिर्णीपुरा भागातील रहिवासी हाजी शेख मुनाफ शेख अब्दुल वय ७७ यांचे बुधवारी (दि.५) सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते सागर हार्डवेअरचे मालक शेख अकील यांचे वडील होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail