Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»हरिविठ्ठलनगर येथून दुचाकीची चोरी
    गुन्हे वार्ता

    हरिविठ्ठलनगर येथून दुचाकीची चोरी

    Tushar BhambareBy Tushar BhambareDecember 25, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव । प्रतिनिधी 

    जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरातून दुचाकी लंपास केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास ६ वाजेच्या दरम्यान घडली. अज्ञात चोरट्यांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    दुचाकी चालक हे हरिविठ्ठल येथील रहिवाशी आहे. भुषण बडगु सावंदे (वय-२१)  हे आयटीआयचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहे. महाविद्यालयात जाण्यासाठी त्याच्याकडे (एमएच १९ डीई ५७०५) क्रमांकाची दुचाकी आहे. २४ डिसेंबर रोजी दुचाकी घरासमोर पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास दुचाकी जागेवर होती.

    आज २५ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास दुचाकी आढळून आली नाही. परिसरात शोध घेवून दुचाकी मिळून न आल्याने रामानंद नगर पोलीसात धाव घेतली. भुषण सावंदे यांनी रामानंदनगर पोलीसात अज्ञात चोरट्‌यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif