वयोवृद्धांनी दिले आशीर्वाद : महिलांच्या खास मर्जीतल्या खासदार म्हणून रक्षाताईची ओळख ; बचतगटाच्या माध्यमातून महिला खुश
भुसावळ | प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई (आठवले गट), रासप, शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार रक्षाताई खडसे यांची राजकारणात संयमी, अभ्यासू , जनतेच्या प्रश्नांची जाण ठेवणारी खासदार म्हणून ओळख आहे त्याच बरोबर मतदार संघात खास करून ताई महिला वर्गाच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय बनल्या आहेत ताईंनी सर्व महिलांच्या हाताला बचतगटाच्या माध्यमातून काम दिले यामुळे महिलावर्ग त्यांचेवर बेहद खुश आहे . अश्या उमेदवार रक्षा ताई खडसे यांचा प्रचार दौरा हंबर्डी, हिंगोणा, सांगवी, डोंगर कठोरा या ठिकाणी दिनांक १८ एप्रिल रोजी सकाळी झाला. यावेळी आ हरीभाऊ जावळे, आ राजुमामा भोळे, माजी सभापती हिरालाल चौधरी, लोकसभा विस्तारक हर्षल पाटील, जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव, नंदा सपकाळे,शिवसेना उपजिल्हा प्रमुख, मुन्ना पाटील, शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र सोनवणे, यावल शहराध्यक्ष जगदीश कावडीवाले, भाजप तालुकाध्यक्ष डॉ नरेंद्र कोल्हे, रासप जिल्हाध्यक्ष रवि पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
हंबर्डी, हिंगोणा, सांगवी, डोंगर कठोरा या गावांमध्ये रक्षाताई खडसे यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी महिलांनी रक्षाताई खडसे यांचे औक्षण केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार उपसभापती राकेश फेगडे, जगदीश पाटील, दळवेल येथील अतुल पाटील, शाम पाटील, हुसेन तडवी, उमेश पाटील, उमेश फेगडे, शरद कोळी, भरत महाजन, हरिष खडसे, डॉ प्रियांक पाटील, मोनालीसा पाटील, अर्चना खडसे, योगेश पाटील, युवराज पाटील, महेंद्र कोळी पप्पू जोशी, योगेश साळुंके, हंबर्डी – सरपंच महेंद्र पाटील, माजी सरपंच किशोर पाटील, उपसरपंच इंदूबाई पाटील, दिलीप पाटील, खेमचंद पाटील, गोकुळ तायडे, सुपडू नेहते, रमाकांत किरंगे , सुपडू तळेले, हिंगोणा- सरपंच सत्यभागा भालेराव, राजेंद्र महाजन, संतोष सावळे, शशिकांत चौधरी, शाम महाजन, बाळू कुरकुरे, विजय पाटील, नारायण जंगले, मनोहर गाजरे, मोहु पाटील, मनोहर पाटील, विष्णू महाजन,सांगवी- सरपंच तनुजा भंगाळे, रजनी कोळंबे, शशिकांत मेघे, प्रकाश मेघे, विकास मेघे, डॉ विकास धांडे, दिनेश भंगाळे, कोमल पाटील, जयश बेंडाळे, राकेश पाटील,डोंगर कठोरा- गुणवंत चौधरी, चंदू भिरुड, लक्ष्मण भिरुड, डिंगबर खडसे, कमलाकर राणे, पिंटू राणे, जितेंद्र सरोदे, अरविंद पाटील व राजू बोरोले यासह महायुतीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post