Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    • आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले
    • विद्यानंद बापटांना गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात बंदी?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»स्व.बी.सी.बियाणी (मामाजी) यांना भावपूर्ण श्रद्धांजली
    ताज्या बातम्या

    स्व.बी.सी.बियाणी (मामाजी) यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    By February 2, 2020No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    भुसावळ (प्रतिनिधी )-
    दि. २ रोजी बियाणी मिलिटरी स्कूल येथे स्व.बी.सी.बियाणी (मामाजी) यांना त्यांच्या 6व्या पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली देण्यात आली,या प्रसांगी बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सर्व शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य व शिक्षकवृंद उपस्थित होते . सर्वप्रथम कांताबाई बियाणी,बियाणी संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी,सचिव संगीता बियाणी,उपाध्यक्ष विनोद बियाणी,संचालिका स्मिता बियाणी, रोनक बियाणी,डॉ.मुस्कान बियाणी व परीवारातील सर्व सदस्यांनी स्वर्गीय बि.सी बियाणी मामाजींच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पमाला अर्पण केले  . त्यानंतर 2 मिनिटांचे मौन पाळून मामजींना श्रद्धांजली देण्यात आली. मिलिटरी स्कूल चा विद्यार्थ्यांनी या प्रसंगी मामाजींना मानवंदना दिली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राचार्य डी.एम.पाटील व एस.आर.पाटील यांनी केले.या प्रसंगी सामाजिक,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते.तसेच भुसावळ चे आमदार संजय सावकारे,रजनी सावकारे,प्रमोद सावकारे,प्रा.सुनील नेवे,पुरुषोत्तम नारखेडे,दिनेश नेमाडे,अमोल इंगळे, पिंटू कोठारी,देवा वाणी,बापू महाजन,गिरीश महाजन,परिशित बराटे,पप्पू बारसे,सुर्जित बाबूजी, निक्की बात्रा,अजय नागराणी,सतीश सपकाळे,ॲड.निर्मल दायमा,राजीव पाटील,प्रवीण भराडिया,गोपाल तिवारी,आर के पाटील  यांच्या सह मान्यवर असंख्य संख्येने उपस्थित होते,याप्रसंगी सर्वांनी स्वर्गीय  मामाजी यांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
    फोटो कॅप्शन – बि.सी.बियाणी (मामाजी) यांना श्रद्धांजली वाहतांना आमदार संजय सावकारे,डावीकडून संगीता बियाणी,रजनी सावकारे, मनोज बियाणी,कांताबाई बियाणी,विनोद बियाणी,स्मिता बियाणी,रोनक बियाणी,डि.एम.पाटील आदी.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    सावकारेंना झालेला ‌‘साक्षात्कार‌’!

    September 8, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    अनिल चौधरींसह तिघे शिवसेनेत दाखल

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif