Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी ; वाचा आजचे ताजे दर
    ताज्या बातम्या

    स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी ; वाचा आजचे ताजे दर

    By April 5, 2021No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली । जागतिक बाजारात आज सोने आणि चांदीच्या किंमती आज खाली आल्या आहेत. म्हणजेच, आज तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी आहे. MCX वरील जूनचा सोन्याचा वायदा 0.14 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 45,355 रुपयाच्या पातळीवर ट्रेड करीत आहेत. त्याचबरोबर चांदी प्रति किलो 65,070 रुपये आहे. सोने अद्याप विक्रमी पातळीपेक्षा 11000 रुपयांवर ट्रेड करीत आहे.

    ऑगस्टमध्ये भारतातील सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 56,200 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. ऑगस्टपासून सोन्याच्या किंमतीत सुमारे 11000 रुपयांची घसरण दिसून आली आहे. त्याचबरोबर वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत सोने प्रति 10 ग्रॅम 5 हजारांनी स्वस्त झाले आहे.

    आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत
    आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास येथेही सोन्याच्या घसरणीसह व्यवसाय होत आहे. अमेरिकेतील सोन्याचा व्यापार प्रति औंस 4.04 डॉलरने घसरून 1,724.95 डॉलरवर आला आहे. त्याचबरोबर चांदी 0.09 डॉलर खाली घसरून 24.89 डॉलरवर ट्रेड करीत आहे.

    24 कॅरेट सोन्याची किंमत
    देशाच्या राजधानीत आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 48460 रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईमध्ये 46680 रुपये, मुंबईत 44920 रुपये आणि कोलकातामध्ये प्रति 10 ग्रॅम 47480 रुपये पातळीवर आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif