स्वप्नील सुरेश दुसाने

0

चिनावल ( वार्ताहर ) येथील रहिवाशी स्वप्नील सुरेश दुसाने ( वय १८ ) यांचे दि.१८ रोजी निधन झाले. त्यांचे पश्चात वडील ,आई ,२ भाऊ असा मोठा परिवार आहे. ते येथील सुरेश ( भावलाल ) दुसाने यांचा मुलगा होता.

Leave A Reply

Your email address will not be published.