Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»स्वप्निल सोनवणे यांचा नागरी सत्कार !
    जळगाव

    स्वप्निल सोनवणे यांचा नागरी सत्कार !

    By July 3, 2019No Comments7 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव- तालुक्यातील नंदगाव येथील युवा पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका कार्याध्यक्ष स्वप्निल शांताराम सोनवणे यांचा पत्रकारिता तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्यामुळे आ.कोळी जमात युवा मंचतर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

    दोंडाईचा येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात खान्देशातील कोळी समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व विद्यार्थ्यांचा आ.कोळी जमात युवा मंचतर्फे भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी आपल्या लेखणीने अनेक समस्या सोडवून मागील काही वर्षात पत्रकारिता क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केल्यामुळे तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजाचे नावलौकिक केल्यामुळे स्वप्निल सोनवणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी झालेल्या कार्यक्रमात रमेश श्रीराव साहेब, तुकाराम जाधव,सुरेश कुवरसर,डॉ गणेश शिरसाठ,डॉ गणेश सोनवणे,सतीश इशी,मनोज कोळी,संजय सोनवणे,सुभेदार दगा निकुम्भे, रवि शिरसाठ,नामदेव कोळी,देवेंद्र नवसारे,आकाश कोळी,देवेंद्र कुंवर आदी प्रमुख अतिथी व युवा मंचचे सदस्य उपस्थित होते.

    स्वप्निल सोनवणे हे नंदगाव येथील माजी सरपंच शांताराम सोनवणे यांचे चिरंजीव असून त्यांना यंदा जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारही मिळाला आहे,हे विशेष.त्यांच्या या नागरी सत्कारामुळे त्यांच्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif