Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»क्रीडा»स्निग्धा जोशी यांना जिल्हास्तरीय क्रिडा नारीशक्ति पुरस्कार जाहीर
    क्रीडा

    स्निग्धा जोशी यांना जिल्हास्तरीय क्रिडा नारीशक्ति पुरस्कार जाहीर

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 6, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मनवेल. ता.यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    साकळी येथील रहिवाशी व यावल येथील माध्यमिक कन्या शाळेतील शिक्षिका सौ. स्निग्धा प्रमोद जोशी यांना जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ व जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ यांच्या सयुक्त विद्यमाने  देण्यात येणारा जिल्हास्तरीय क्रीडा नारीशक्ति पुरस्कार  जाहिर करण्यात आला असुन नवरात्रीचे औचित्य साधुन दि. १० ऑक्टोबर रोजी रविवार रोजी जळगाव येथील सदगुरु शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या सभागृह, गणेश कॉलनी येथे विविध मान्यवराच्या उपस्थित सन्मानीत करण्यात येणार आहे.

    क्रीडाशिक्षक व क्रीडासंचालक हे शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयांच्या अध्यापना बरोबर स्पर्धेसाठी खेळाडू तयार करणे, त्यांचा सराव करुन घेणे, त्यांना स्पर्धेसाठी बाहेर घेऊन जाणे व क्रीडा क्षेत्रात शाळेचा, महाविद्यालयाचा संस्थेचा गौरव वाढविण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशा शिक्षकांचा गौरव व्हावा या उदात्त हेतुने जिल्हास्तरीय क्रीडा नारीशक्ति सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे पत्रक जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक   महासंघचे अध्यक्ष डॉ. प्रदिप तळवेलकर, कार्यध्यक्ष प्रशांत कोल्हे, सचिव राजेश जाधव यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. या पुरस्काराबद्दल सौ स्निग्धा प्रमोद जोशी सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    jalgaon Sport Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif