Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ दहशतवाद्यांच्या निशाण्यावर
    ताज्या बातम्या

    ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

    By February 18, 2019No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गांधीनगर :- गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात उंच पुतळा म्हणजेच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा डाव असल्याचा एक ईमेल सुरक्षा यंत्रणेला मिळाला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. ‘स्टॅच्यू अॉफ युनिटी’च्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

    स्टॅच्यू ऑफ युनिटीसह गुजरातमधील अनेक प्रार्थनास्थळे आणि महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर हल्ला करण्यात येणार असल्याचे ईमेलमध्ये म्हटले आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, ईमेलची सत्यता पडताळण्याचे काम सुरु आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif