सौ सूरजबाई झुम्बरलाल कांकरिया यांचा दि.20 ऑक्टोबर उठावना

0

जळगाव, प्रतिनिधी –  येथील नवजीवन सुपर शाॅपीचे संचालक कांतिलाल, अनिल आणि सुनील कांकरिया यांच्या मातोश्री तथा कमलेश, समकित आणि  आकाश यांच्या आजी सूरजबाई झुम्बरलाल कांकरिया (वय -८८ वर्ष) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांचा उठावणा, प्रार्थना सभा रविवारी (दि.२०)स्वाध्याय भवन गणपती नगर येथे दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.