Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»सौ. र. ना. देशमुख महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिक मेळावा व वृक्षारोपण
    जळगाव जिल्हा

    सौ. र. ना. देशमुख महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिक मेळावा व वृक्षारोपण

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 7, 2021No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ‘ज्येष्ठ नागरिक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही.टी. जोशी होते. संस्थेचे ज्येष्ठ संचालक नानासाहेब बबनराव देशमुख, दत्तात्रय पवार, प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड, जनकल्याण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष साहेबराव महाजन, माजी अध्यक्ष अनिल पवार, सौ.सु.गि. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सुनील पाटील, डॉ. मधुकर सोनवणे, डॉ. सी. एन. पाटील यांची मंचावर उपस्थिती होती. महाविद्यालयाचा शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग तसेच जागृती मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

    कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव चेंडूराम पवार, गणेश पूर्णपात्री, लताताई पाटील, अनिल पवार, मोतीलाल नरवाडे, अरुण पवार, ॲड. प्रकाश तिवारी, हिरे गुरुजी, दिलीप सहस्त्रबुद्धे, शरद तहसीलदार, एकनाथ केदार, मोरसिंग राठोड, शांताराम कोळी, गुलाबराव जाधव, जागृती मित्र मंडळाचे सुरेश भंडारी, योगेश शिंपी हे उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे स्वागतपर प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एन.एन. गायकवाड यांनी केले. शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. दिनेश तांदळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजना मागील भूमिका मांडली. सूत्रसंचालन डॉ. दीपक मराठे यांनी केले तर डॉ. अतुल देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी हे यावेळी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे!

    July 19, 2026

    यावल नगरपालिकेच्या सभेत २५ हजारांच्या खुर्चीवरून खळबळ

    July 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif