सोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, जाणून घ्या आजचे नवे दर

0

मुंबई : सोन्याच्या किंमतीत सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. पिवळ्या धातूच्या किंमतीत 100 ग्रॅममागे 100 रुपयांची घसरण झाली आहे. सोमवारी 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 4,39,200 रुपये आहे. तर 24 कॅरेटच्या 100 ग्रॅम सोन्याची किंमत 4,49,200 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 43,920 रुपये, तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 44,920 रुपये आहे.

राज्ये आणि शहरांमध्ये करांच्या रचनेमुळे सोन्याचे दर बदलतात. गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ही चांगली वेळ आहे.

देशातील कुठल्या शहरात सोन्याचा भाव काय?

नवी दिल्ली – 48,390 रुपये प्रति 10 ग्राम

मुंबई – 43,920 रुपये प्रति 10 ग्राम

चेन्नई – 42,490 रुपये प्रति 10 ग्राम

कोलकाता – 44,500 रुपये प्रति 10 ग्राम

बंगळुरु – 42,240 रुपये प्रति 10 ग्राम

हैद्राबाद – 42,240 रुपये प्रति 10 ग्राम

केरळ – 42, 240 रुपये प्रति 10 ग्राम

वडोदरा – 44,370 रुपये प्रति 10 ग्राम

अहमदाबाद – 44,370 रुपये प्रति 10 ग्राम

राज्यातील शहरात सोन्याचा दर काय?

पुणे – 43,920 रुपये प्रति 10 ग्राम

कोल्हापूर – 45,428 रुपये प्रति 10 ग्राम

नागपूर – 44,910 रुपये प्रति 10 ग्राम

नाशिक – 44,910 रुपये प्रति 10 ग्राम

जळगाव – 45,433 रुपये प्रति 10 ग्राम

औरंगाबाद – 45,455 रुपये प्रति 10 ग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.