Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»सोने-चांदीच्या किंमती वाढल्या ; तपासा आजचे नवे दर
    ताज्या बातम्या

    सोने-चांदीच्या किंमती वाढल्या ; तपासा आजचे नवे दर

    By April 15, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली । सोन्या-चांदीच्या किंमतीत अजूनही चढउतार होत आहेत. सराफा बाजारात आज सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे, तर चांदीही आज महागली आहे. गुरुवारी, मल्टी

    कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे भाव 0.30 टक्क्यांनी वाढले आणि त्यानंतर जूनच्या वायदा सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 4674,7488 वर खाली आले. जर आपण चांदीबद्दल बोललो तर तेही आज महाग झाले आहे. चांदी 0.20 टक्क्यांनी वाढून 67,775 रुपये किलो झाली.

    सोन्याचे नवीन दर

    सराफा बाजारात आज प्रति 10 ग्रॅम सोन्याचे भाव 0.30 टक्क्यांनी वाढून 46,748 रुपये झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात आज स्पॉट सोन्याचे भाव 0.2 टक्क्यांनी वधारून 1,738.96 डॉलर प्रति औंस झाले.

    चांदीचे नवीन दर

    एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार सराफा बाजारात चांदी 0.20 टक्क्यांनी वाढून 67,775 रुपये प्रति किलो झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव प्रति औंस 0.5% टक्क्यांनी वाढून 25.53 डॉलर झाला. अन्य मौल्यवान धातूंपैकी प्लॅटिनम 0.5% ने वाढून 1,176 डॉलर झाला.

    दरम्यान, 1 जून 2021 पासून विना हॉलमार्कचे सोन्याचे दागिने विकता येणार नाहीत. गेल्या महिन्यातच याबाबत ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड अर्थात BIS यांनी याबाबतचं नोटिफिकेशन जारी केलं होतं. सोन्याची शुद्धता आता तीन ग्रेडमध्ये होणार आहे. पहिला म्हणजे 22 कॅरेट, दुसरा 18 कॅरेट आणि तिसरा 14 कॅरेट असे हे ग्रेड असतील.

    भारत दरवर्षी 700-800 टन सोने आयात करतं. ज्वेलरी हॉलमार्कच्या प्रक्रियेत ज्वेलर्स BIS च्या A & H सेंटरवर ज्वेलरी जमा करतात. तिथे त्याची गुणवत्ता तपासली जाते. त्यानुसार मार्किंग केलं जातं

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

    May 8, 2026

    पाय घसरुन विहिरीत पडल्याने बालकाचा मृत्यू

    May 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif