Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याच्या घरातून २ लाखांची रोकड लंपास
    गुन्हे वार्ता

    सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याच्या घरातून २ लाखांची रोकड लंपास

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 12, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  

    भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले दोन लाख रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सुभाष पांडुरंग खैरे  (वय५८, रा. नागसेन कॉलनी, कंडारी ता. भुसावळ जि. जळगाव) हे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी आहेत. ते आपल्या कुटुंबियांसह राहतात. १० ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० ते २ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागच्या दरवाजाचे लोखंडी ग्रील वाकून कुलूप तोडले. घरातील कपाटातील ठेवलेले दोन लाख रूपयांची रोकड आणि  आणि सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती.

    दरम्यान सुभाष खैरे यांनी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चोरट्यांवर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी करीत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Bhusawal News crime news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026

    गणेशोत्सवातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या

    November 7, 2026

    नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif