Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला वर्ष पूर्ण
    ताज्या बातम्या

    सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला वर्ष पूर्ण

    Tushar BhambareBy Tushar BhambareJune 14, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र मोठी तपास यंत्रणा म्हणून ओळख असणाऱ्या सीबीआयच्या हाती काहीच लागलेलं नाही. 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी गळ्याला फास लावत आत्महत्या केली होती. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी एजीआर रजिस्टर करत तपास सुरु केला होता.

    या दरम्यान बिहार पोलिसांनी सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीऱ्याच्या आधारे त्याच्या गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह तिचं कुटुंब आणि मॅनेजर श्रुती मोदीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपण्यात आले. मुंबई पोलिसांनी सांगितलं की, जेव्हा हे प्रकरण बिहारहून सीबीआयकडे गेलं

    त्यावेळी सीबीआयनं आपल्या तपासासाठी वांद्रे पोलीस ठाण्यातील सर्व दस्तावेज आपल्याकडे घेतले होते. मात्र येवढे सर्व झाले तरी सीबीआयचा तपास आतापर्यंत पूर्ण झालेला नाही. त्यामुळेच सीबीआयनं आतापर्यंत ती ओरिजनल कागदपत्र मुंबई पोलिसांना परत केलेली नाहीत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif