Share Facebook Twitter LinkedIn Pinterest Email जळगाव – फुपनगरी येथील रहिवासी हरीभक्त पारायण तथा मृंदगाचार्य सुरेश पुरुषोत्तम अत्रे (६६) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुकेश, दिनेश व परेश अत्रे यांचे ते वडील होत.