सुमंनबाई रघुनाथ जोशी ताज्या बातम्या By Tushar Bhambare On Feb 12, 2020 0 Share निंभोरा- येथील रहिवासी सुमनबाई रघुनाथ जोशी(वय-७६)यांचे दि.१०रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात ०४मुलं,०२मुली,सून ,एक नात असा परिवार असून ते मनोहर जोशी(मनु महाराज)यांच्या मातोश्री तर अशोक जोशी, सुभाष महाराज जोशी यांच्या काकू होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail