Monday, September 26, 2022

सुभाष सांखला यांना मातृशोक

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

रेडक्रॉस सोसायटीचे कार्यकारणी सदस्य तसेच आपत्ती व्यवस्थापन समितीचे चेअरमन सुभाष सांखला यांच्या मातोश्री श्रीमती मदन बाई स्व. सागरमलजी सांखला यांचे निधन झाले. त्यांची अंतयात्रा आज (दि. २४) संध्याकाळी ५ वाजता सांखला भवन येथून नेरी नाका वैकुंठ धाम येथे निघेल.

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या