लोहारा ता.पाचोरा(वार्ताहर)
येथून जवळच असलेल्या कासमपुरा येथील रहिवासी सुभाष कनीराम गवळी (वय-६०) यांचे दि.३ फेब्रुवारी सोमवार रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुल,२ भाऊ असा परिवार आहे.ते लग्झरी ड्रायव्हर माधवराव गवळी यांचे लहान बंधू होत.