सिंधुबाई चौधरी ताज्या बातम्या By On Apr 19, 2019 0 Share जळगाव – जुनाखेडी रोडवरील योगेश्वरनगर येथील रहिवासी सिंधुबाई भागवत चौधरी (७८ मूळ रा.कडगाव) यांचे १८ रोजी निधन झाले. त्या ला.ना.विद्यालयाचे शिक्षक लक्ष्मण भिकारी नारखेडे व प्रकाश जंगलू कावळे यांच्या सासू होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail