सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र माळी समाजाच्यावतीने निबंध स्पर्धा

0

भडगाव (प्रतिनिधी) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीने आदर्श कन्या महाविद्यालयात व न्यू इंग्लिश स्कुल मध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांचा ट्रॅफि व प्रमाणपत्र देऊन सत्कार आदर्श कन्या महाविद्यालयाचे संचालक विनोद महाजन, संतोष महाजन, माळी समाज अध्यक्ष गोविंद महाजन, धीरज कन्ट्रक्शन चेअरमन अनिल महाजन, महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष विकास महाजन, युवा जिल्हाअध्यक्ष आबा महाजन, तालुका अध्यक्ष मनोहर महाले, अध्यक्ष राहुल महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.

विजयी स्पर्धकांची नावे
सौ सु.गी.पाटील माध्यमिक विद्यालय व ज्यु.कॉलेज मोठा गट प्रथम :प्रणाली संजय देसले, द्वितीय:-भाग्यश्री दगा जाधव, तृतीय :- नम्रता प्रशांत पाटील,लहान गट, प्रथम : रुचिता प्रदीप नरवाडे, द्वितीय:-सृष्टी निलेश कडतन, तृतीय:-नम्रता विरभान महाजन,आदर्श कन्या विद्यालय भडगावलहान गट
प्रथम : सोनम विजयसिंग पाटील, द्वितीय:-नैन्सी रविंद्र पाटील ,तृतीय:-जागृती शिवाजी लोहार मोठा गट, प्रथम : नेहा किशोर पवार, द्वितीय:-अश्विनी विजय पाटील, तृतीय: इंद्रायणी जयसिंग परदेशी

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहराध्यक्ष उज्जवल महाजन, युवक शहर अध्यक्ष सौरभ बच्चाव , शहर संघटक राहुल महाजन,शहर सरचिटणीस सोनू महाजन,युवक शहर संघटक संदीप माळी,सोशल मीडिया प्रमुख यश महाजन, युवक उपशहरअध्यक्ष रोहित महाजन, हेमंत महाजन यांनी घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा रोकडे यांनी केले तर प्रास्ताविक नितीन महाजन आभार विकास महाजन यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here