सावदा | प्रतिनिधी
परिसरातील नागरिकांना विविध शासकीय दाखले यांची वितरण सुविधा उपलब्ध होण्यासाठी सावदा शहरात रिक्त असलेले आपले सरकार सेवा केंद्र जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशान्वये सुरू करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती शहरातील अक्षय रमेश चौधरी यांना आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी प्राप्त झाल्या मुळे सावदाशहरातील चांदणी चौक येथे फैजपूर प्रांत अधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले तरी शहरातील आणि परिसरातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आव्हान केले आहे,उदघाटन प्रसंगी सिद्धांत नायक संपादक श्री.भारत हिवरे,श्री.निलेश बेंडाळे,श्री.अमोल चौधरी सर ,श्री.प्रकाश वायकोळे, पत्रकार श्री.दीपक श्रावगे,श्री.राजू सोनवणे,रशिद बागवान,श्री.स्वप्नील पवार, श्री.कृष्णा गोलाईत आदी उपस्थित होते