सावदा उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाची, खा.रक्षा खडसे यांनी केली पहाणी

0
सावदा, वार्ताहर – माजी महसूल मंत्री लोकनेते एकनाथराव खडसे व रावेर लोकसभा खा.रक्षाताई खडसे व शहर स्तरावर भाजपा शहराध्यक्ष पराग पाटील , गटनेते अजय भारंबे यांच्या अथक प्रयत्नांतून मंजूर होऊन काम सुरू असलेल्या २३ कोटीच्या जि.प. रुग्णालयाचे कामाची प्रगती पहात , मौलिक सूचना दिल्या.
यावेळी खा. रक्षा खडसे यांच्या सोबत सावदा लोकनियुक्त नगराध्यक्षा अनिताताई येवले, सभापती रावेर माधुरी ताई नेमाडे, कृऊबा सदस्य पंकज येवले, सैय्यदअजगर सैय्यद, नंदाबाई लोखंडे, रंजना भारंबे, अजमल खाँ सर, खासदारांचे स्वीय सहाय्यक , पत्रकार राकेशकुमार पाटील  आदी उपस्थित होते.
Leave A Reply

Your email address will not be published.