Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»सावकाराच्या जाचाला कंटाळून माजी उपसरपंचाची आत्महत्या
    गुन्हे वार्ता

    सावकाराच्या जाचाला कंटाळून माजी उपसरपंचाची आत्महत्या

    By July 22, 2020No Comments79 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    औरंगाबाद  । 10 लाख रुपयाचे व्याजासह 50 लाख रुपये फेडून देखील सावकाराकडून त्रास देणे सुरूच असल्याने एका माजी सरपंचाने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी केलेल्या विडिओ मध्ये अनेकांची नावे आहे. ही धक्कादायक घटना खुलताबाद तालुक्यातील आखातवाडा येथे आज पहाटे 6 वाजेच्या सुमारास समोर आली.पोपट उर्फ राधाकृष्ण विठ्ठल बोडखे  असे आत्महत्या करणाऱ्या माजी उपसारपंचाचे नाव आहे.ते सरकारी कंत्राटदार होते.

    बोडखे हे माजी सरपंच होते.त्याच बरोबर ते शासकीय कंत्राटदार होते.परिसरात त्यांनी अनेक कामाचे गुत्ते घेतले होते. घेतलेल्या कंत्राट पूर्ण करण्यासाठी त्यांना पैशाची आवश्यकता असल्याने त्यांनी ओळखीच्या दोन व्यक्ती कडून  वेळोवेळी अशी 10 लाख रुपयांची रक्कम व्याजाने घेतली होती. त्याचा व्याज वेळेवर देऊ न शकल्याने व्याजाची रक्कम वाढतच चालली होती.त्यांनी या कालावधीत दोन्ही सावकारां घेतलेल्या व्याजाच्या 10 लाखाच्या बदल्यात 50 लाख रुपये फेडले मात्र तरी देखील अजून पैशाची मागणी दोन्ही सावकार करीत होते. या त्रासाला ते कंटाळले होते.

    दरम्यान, त्यांनी केलेल्या कामाचे बिल देखील लॉकडाऊन मुळे ते  आर्थिक अडचणीत आले होते. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून ते नैराश्याच्या गर्तेत होते. आज पहाटे ते घर नसल्याने मुलगा व नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता बोडखे यांनी स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलयाचे घरच्यांच्या निदर्शनास आले.या प्रकरणी बोडखे यांच्या मुलाच्या फिर्यादीवरून खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif