एरंडोल : तालुक्यातील सामाजिक वनीकरण खात्यात कार्यरत10/12 वन मजुरांचे गेल्या सात-आठ महिन्यांपासून पगार न केल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे.
या पगारा संदर्भात असे समजते की, पगारासाठी रक्कम मंजूर झालेली असून ती वित्त मंत्रालयाने सही न पडलेने टेबलवर पडलेली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत यासंदर्भात सामाजिक वनीकरण विभागाने कार्यवाही करावी म्हणून महाराष्ट्र राज्य तर्फे मंत्र्यांना आठ-दहा दिवसांपूर्वी Gmail तक्रार देण्यात आली आहे.
या कर्मचाऱ्यांना 26 जानेवारी पगार द्यावा अन्यथा ते मजूर जळगाव येथील सामाजिक वनीकरण कार्यालयासमोर बेमुदत चारी उपोषण करतील असा इशारा जळगाव जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष अमृत महाजन नाना नाना सुरसिंग पाटील क हो रामचंद्र दत्तू कोळी समाधान सोनवणे मच्छिंद्र पाटील रमेश महाजन कर्मचाऱ्यांनी दिला आहे