जळगाव- येथिल जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील शासकीय रुग्णालया मधील अति दक्षता विभागाचे आर एम वो वैद्यकीय अधिकारी डॉ दत्तात्रय विराजदार हे नेहमी रुग्णाच्या सेवेकरिता निस्वार्थी पणाने कार्य करीत असतात आणि रुग्णालयातील रुग्णाची देखभाल उत्तम प्रकारे काळजी घेहुन हितगुज साधून त्यांची विचार पूस करतात यामुळे रुग्णांनि त्याच्या या प्रेमळ स्वभावाचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
यावेळी जळगाव शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी २३जानेवारी गुरुवार रोजी त्याचा पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार केला यावेळी सत्कार प्रसंगी अभय साळूंखे. पूर्वेश महाजन. सुनील शिंदे. रमेश गोपाळ. भिकन पाटील. नाना गोसावी.यावेळी उपस्थित होते.