चाळीसगाव :- अंमळनेर तालुक्यातील कोळपिंप्री येथील कै.दत्तात्रय दाजिबा काटे यांची मुलगी कु शुभांगी ही ढोमनेकर मावसे वाल्मीक पाटील यांच्याकडे शिक्षण घेत होती. वडील नाही मावशिकडे राहून एम ए पर्यंत शिक्षण घेतले पूढे लग्नाचा योग आला वडिल नाही घरची परीस्थिती गरीबीची त्यातच वाडे तालुका भडगाव येथील सरदार देवराम पाटील यांचा मुलगा चि राकेश हा सुध्दा एम ए झालेला या दोघांचा योग जुळून आला परंतू साखर पुड्यातच लग्न लावावे असी सुचना दोघे परीवारापूढे व्ही व्ही पाटील यांनी माडली. दोघा परीवारानी होकार दिला त्याप्रमाने साखर पुढयाची तारीख 18/4/2019 ठरली त्या दिवसी अवघ्या दिडशे नातेवाईकांच्या उपस्थातितच चार तासातच विवाह जुण्या परंमरा व रूडींना बगल देत पार पडला.
त्या प्रसंगी माजी केंद्रीय राज्य मंत्री एम के आण्णा पाटील हे उपस्थित होते वधू वरांना देतांना मनोगतातून दोघे परवाना शुभेच्छा देतांना सांगितले कि बहूजन समाजाने या परीवांचा आदर्श घ्यवा व यापूढे मराठा समाजाने जून्या परंमपरेला व रूढीना बगल देऊन साखर पूढयातच विवाह करावा व वायफळ खर्च वाचवाव् तो पैसा वर वधूच्या नावे बॅकेत बचत खात्यात ठेवावा अशा शुभेच्छा देऊन दोघे परीवाचे अभिनंदन केले अवघ्या दहा हजाराच्या आतच हा समारंभ पार पडला व चार तासातच नवरी मूलगी नवरदेवाच्या घरी सर्व कार्यक्रम एकाच दावसात संपन्न एक आदर्श विवाहाचे सर्वत्र स्वगत होत आहे