Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»साकेगाव येथे रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन
    जळगाव

    साकेगाव येथे रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन

    By July 22, 2020No Comments12 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाचा एकच ध्यास गावाचा सर्वांगीण विकास या तत्त्वानुसार वार्ड क्रमांक एक मधील गणपती नगरातील सुंदर लोकवस्तीमध्ये १४ व्या वित्त आयोगातून रस्ता कॉंक्रिटीकरण शुभारंभ जेष्ठ नागरिक श्रीराम सपकाळे व सुरेश सोनवणे यांच्या हस्ते नारळ वाहून करण्यात आले.

    प्रसंगी वार्ड क्रमांक एकचे ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच आनंद ठाकरे ,प्रभाकर सोनवणे , दुसाने, किरण कापसे, गणेश सोनवणे, विक्रम सोनवणे सह वार्डातील नागरिकांची उपस्थिती होती.

    ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील सर्वांगीण रस्त्याचे कॉंक्रिटीकरण व छोट्या गल्ल्यांमध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याचा निर्णय घेतलेला असून १४ व्या वित्त आयोगातून धार्मिक स्थळे गावातील प्रमुख चौक तसेच काही छोट्या गल्ल्यांमध्ये पेवर ब्लॉक बसविण्याचे कामे मार्गी लागलेली असून लवकरच संपूर्ण गावातील रस्ते १०० टक्के काँक्रिटीकरण युक्त होतील अशा पद्धतीचे नियोजन ग्रामपंचायत प्रशासनाने केलेली असून गाव राज्यस्तरीय मॉडेल व्हिलेज म्हणून सन्मानित होईल असा विश्वास संपूर्ण सरपंच अनिल पाटील सह समस्त ग्रामपंचायत कमिटी ग्राम विकास अधिकारी गौतम वाडे व ग्रामस्थांना आहे. यासाठी भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे व कर्तबगार भाजपा प्रदेश सरचिटणीस खासदार रक्षाताई खडसे आदींचे विशेष सहकार्य लाभत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif