निंभोरा- भालोद ता.यावल येथील रहिवासी ग.भा.सरस्वतीबाई टीकाराम चौधरी(वय-९२)यांचे दि.१३ रोजी वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली,सुना नातवंडे असा परिवार असून त्या भागवत टिकाराम चौधरी यांच्या आई तर निंभोरा येथिल श्रीकृष्ण मेडीकलचे संचालक धीरज नेमचंद भंगाळे यांच्या आजीसासू होत. त्यांची अंत्ययात्रा आज दि.१४ रोजी सकाळी ९ वाजता भालोद येथिल राहत्या घरून निघेल.
Trending
- दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
- ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
- 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
- कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
- अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
- दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
- हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
- दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!

